Thursday, December 9, 2021

'शब्दांगण' सत्रांची यादी

शब्दांगण सत्रे


नमस्कार,

'शब्दांगण' अंतर्गत आजपर्यंत झालेल्या प्रत्येक सत्राचे तपशील, वक्ता, पुस्तक, सत्राचा व्हिडीओ या सगळ्याची यादी खाली दिली आहे. आपल्याला हव्या त्या सत्राच्या लिंकवर क्लिक करून आपण त्या सत्राचा आनंद लुटू शकता. धन्यवाद.

-शब्दांगण टीम


सत्र १ - नयना होले- माझे सत्याचे प्रयोग

सत्र २ - शशांक लखोटे - Jonathan Livingston Seagull

सत्र ३ - नमिता जाधव - छावा

सत्र ४ - विदिशा कुलकर्णी - पृथ्वीवर माणूस उपराच ! 

सत्र ५ - चिन्मय पुराणिक- राष्ट्रवाद: ३६० अंशातून

सत्र ६ - विनोद देशपांडे - अटल बिहारी वाजपेयी यांची हरी हरी दुब पर ही कविता

सत्र ७ - अक्षय कस्सा - सेपियन्स - युवल नोवा हरारी

सत्र ८ - केदार सेलुडकर - Shoot, Dive, Fly

सत्र ९ - आदिती परब - The Kite Runner By Khaled Hosseini

सत्र १० - वृषाली पटवर्धन - देशपांडे,विनोद देशपांडे - बोलगाणी


सत्र ११ - हेरंब ओक - शाळा

सत्र १२ - सौ. मंगला चौधरी - मराठी साहित्यातील तेजस्वी तारा : कवी कुसुमाग्रज ( मराठी राजभाषा दिन विशेष )

सत्र १३- अमिता गायकवाड - निसर्गायण - दिलीप कुलकर्णी

सत्र १४ आणि १५- विनोद देशपांडे - एका दिशेचा शोध

सत्र १६ - प्राची जोशी - Dr. Babasaheb Ambedkar - The Architect of water and river navigation policy and his contribution.

सत्र १७ - शशांक लखोटे- पुतिन - गिरीश कुबेर

सत्र १८ - रिद्धी करकरे - मॅड करणारा लंपन

सत्र १९ - शशांक कुंभारे - फेसाटी - नवनाथ गोरे

सत्र २०- चिन्मय पुराणिक - Animal Farm - George Orwell


सत्र २१ - श्री. अजिंक्य नवरे - कठोपनिषद

सत्र २२ - पालवी मोघे - आवरण - डॉ. एस. एल. भैरप्पा

सत्र २३ - काव्यमैफिल

सत्र २४ - गणेश ठोंबरे - संस्कार - यू. आर. अनंतमूर्ती

सत्र २५ - मुकुल आव्हाड - उज्ज्वल उद्यासाठी- बाबा आमटे

सत्र २६ - श्री. अजिंक्य नवरे - The Hindu View Of Life - सर्वपल्ली राधाकृष्णन्

सत्र २७ - शौनक पिंपुटकर - वंगचित्रे- पु. ल. देशपांडे

सत्र २८,३० - चिन्मय पुराणिक- जागर- नरहर कुरुंदकर

सत्र २९ - स्वप्नील कुलकर्णी - हिमालयाच्या कुशीत एक महिना : एकला चालो रे

सत्र २८,३० - चिन्मय पुराणिक- जागर- नरहर कुरुंदकर


सत्र ३१- विनोद देशपांडे- कृष्णकिनारा - अरुणा ढेरे

सत्र ३२- महेश वझे - रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर

सत्र ३३- शशांक कुंभारे- तोत्तोचान - तेत्सुको कुरोयानागी

सत्र ३४- सिद्धी जाधव - समृद्धीचा साक्षात्कार- प्रदीप पवार

सत्र ३५- प्राची वझे- इडली, ऑर्किड आणि मी- विठ्ठल कामत

सत्र ३६- काव्यमैफिल

सत्र ३७ - हेरंब ओक - कादंबऱ्यांमधून दिसणारा डॅन ब्राऊन

सत्र ३८ - स्पृहा सातवळेकर - हॅरी ते बोक्या

सत्र ३९ - सौ. मंगला चौधरी - गोष्टी माणसांच्या - सुधा मूर्ती

सत्र ४० - श्री. मोहन गोखले - तेलसम्राट, असाध्य ते साध्य - अनुवादकाच्या नजरेतून


सत्र ४१, ४२ - कवी डॉ. जितेंद्र पेंढारकर - कवितांचे गाव

सत्र ४३- विनोद देशपांडे - मुक्तिपत्रे - डॉ. आनंद नाडकर्णी

सत्र ४४ - डॉ. अजिंक्य नवरे - गीतारहस्य

सत्र ४५- शौनक पिंपुटकर - लपवलेल्या काचा- सलील कुलकर्णी

सत्र ४६ - लेखक- वाचक सत्र

सत्र ४७ - साहित्ययात्री अनुभव कथन

सत्र ४८ - अजित पाटणकर

सत्र ४९- मुकुंद करकरे - अशी माणसं अशी साहसं

सत्र ५० - डॉ. प्राची दामले - कौटिलीय अर्थशास्त्र


सत्र ५१- श्री. मनीष टिळक - 5 minutes biographies - Dale Carnegie

सत्र ५२ - श्री. चंद्रशेखर टिळक- मला भावलेले गुलजार

सत्र ५३- चैतन्य जोशी - धुके- वि. स खांडेकर

सत्र ५४- हेरंब ओक- नारायण धारप यांचे साहित्य

सत्र ५५- श्री. जयंत कुलकर्णी - हिंदी चित्रपटसृष्टीतील परिवर्तने- एक प्रवास

सत्र ५६- शशांक कुंभारे- कोसला- भालचंद्र नेमाडे

सत्र ५७- सी. ए. जयंत करकरे- रक्तलांछन- श्री. सच्चिदानंद शेवडे

सत्र ५८ - श्री. वासुदेव कोल्हटकर - भारतीय कालमापन पद्धती

सत्र ५९- श्री. नीरज दांडेकर - अभिज्ञानशाकुंतलातील ते चार श्लोक

सत्र ६० - श्री. शैलेश निपुणगे - पसायदान


सत्र ६१- श्री. मनीष टिळक - हास्य व्यंग कविता : एक रसास्वाद

सत्र ६२ - श्रीमती मंगलाताई ओक - दुर्गाबाई भागवत : व्यक्तिपरिचय आणि साहित्य

सत्र ६३ - हेरंब ओक - वाचत सुटलो त्याची गोष्ट - निरंजन घाटे

सत्र ६४ - स्पृहा सातवळेकर - शब्दसंवाद

सत्र ६५ - निनाद जोशी - भगीरथाचे वारस - वीणा गवाणकर

सत्र ६६ - स्पृहा सातवळेकर - मन मे है विश्वास

सत्र ६७ - हेरंब ओक- द रॅकेटिअर - जॉन ग्रिशम

सत्र ६८ - चिन्मय पुराणिक - युद्ध जीवांचे- गिरीश कुबेर

सत्र ६९ - शौनक पिंपुटकर - कागदी बाण - दिलीप प्रभावळकर

सत्र ७० - जान्हवी विंझे - विकिपीडिया मराठी साठी योगदान


सत्र ७१- काव्यमैफिल

सत्र ७२ - श्री. विलास देव - ज्योतिषशास्त्र : समज आणि गैर समज

सत्र ७३ - मुकुल आव्हाड - Savarkar Echos from a forgotten past 1983-1924

सत्र ७४ - मनीष टिळक - असा मी कसा मी स्वभावशास्त्राचा मागोवा

सत्र ७५ - स्पृहा सातवळेकर - Turtles All The Way Down

सत्र ७६ - जयवंत कोंडविलकर - ओळख आपल्या ईशान्य भारताची

सत्र ७७ - डॉ. वसंत भूमकर - योग जीवनाचा समृद्ध दृष्टीकोन

सत्र ७८ - National emergency : tipping point

सत्र ७९ - ग्रेटाची हाक - चिन्मय पुराणिक

सत्र ८० - डॉ. अभिजित फडणीस - आत्मनिर्भर भारत - शक्याशक्यता आणि जागतिकीकरण


सत्र ८१ - मृणाल सापळे - उचल्या

सत्र ८२ - गणेश कुलकर्णी - महात्मा गांधी आणि रेल्वे

शब्दांगण सत्र ८३ - मनीष टिळक - बृहद् संहिता

सत्र ८४- पालवी मोघे - शोध

सत्र ८५ - सौरभ वैशंपायन - भारताच्या जडणघडणीत मराठ्यांचे योगदान

सत्र ८६ - विनोद देशपांडे- जाती प्रथेचे निर्मूलन - बाबासाहेब आंबेडकर

सत्र ८७ - स्पृहा सातवळेकर - The Design of Everyday Things

सत्र ८८ - रिद्धी करकरे - कोसबाडच्या टेकडीवरून

सत्र ८९ - शौनक पिंपुटकर - रामायण: तरुणाच्या नजरेतून

सत्र ९० - वासुदेव कोल्हटकर - अधिक मास आणि त्यामागील खगोलशास्त्र


सत्र ९१- मुकुंद करकरे - गीतरामायण - एका गीताच्या अनुषंगाने

सत्र ९२- डॉ. विनय भोळे- पालकनीती

सत्र ९३ - मनीष टिळक- शापित भूमी

सत्र ९४ - हेरंब ओक - Reading Reacher is Reaching Reacher

सत्र ९५- काव्य मैफिल

सत्र ९६- बालदिन विशेष सत्र

सत्र ९७ - सुरेश देशपांडे -वाचन संस्कृती

सत्र ९८ - शशांक कुंभारे - ट्रेन टू पाकिस्तान

सत्र ९९- श्री. विलास सुतावणे - भारतीय सीमारेषा आणि युद्ध स्मारके

शतकपूर्ती सत्र : सत्र १०० - निरंजन घाटे आणि रविप्रकाश कुलकर्णी


सत्र १०१ - वेदमूर्ती भीमराव कुलकर्णी - वेदांची पार्श्वभूमी

सत्र १०२ - चैतन्य जोशी - तीन महानायक आणि देव संकल्पना

सत्र १०३ - विनोद देशपांडे - हरिवंशराय बच्चन यांच्या कविता

सत्र १०४ - जयंत कुलकर्णी - काही अमेरिकन कविता

सत्र १०५ - मनिष टिळक : ' बोर्डरूम', उद्योगांच्या जन्मकथा

सत्र १०६ - मुकुल आव्हाड - Twenty one lessons for the 21st century

सत्र १०७ - उदय तारदाळकर - अर्थसंकल्प २०२१

सत्र १०८ - महेश वझे -Kane and Abel

सत्र १०९ - अतुल कुलकर्णी - असे होते गांधीजी

सत्र ११० - शौनक पिंपुटकर - फटकेबाजी


सत्र १११ - advocate वृंदा कुलकर्णी - मनभावन - मन बावन

सत्र ११२- चारूमित्रा रानडे - एक शाम साहिर के नाम

सत्र - ११४ - अनुवाद किस्से कहाण्या आणि कौशल्ये : सादरकर्ते : मोहन गोखले

सत्र ११५ - स्वल्पसत्रे

सत्र ११६ - मंगला चौधरी - एक होता कार्व्हर

सत्र ११७ - प्रसाद टिळक - दुसऱ्या महायुध्दातल्या सुरस कथा

सत्र ११८ - हेरंब ओक - राजकीय हत्या

सत्र ११९ - वासुदेव कोल्हटकर - वर्षभरातील विविध नववर्षारंभ

सत्र १२० - कवयित्री शिल्पा देशपांडे - बाईचं पेन


सत्र १२१- मंगेश देशपांडे - अरविंद गोखले यांच्या कथा

सत्र १२२- मुकुल आव्हाड- गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा

सत्र १२३- प्रसाद टिळक - टॅरट कार्ड्स च्या अद्भुत दुनियेत

सत्र १२४ - जयंत कुलकर्णी - कैफी आजमी : कवी आणि कविता

सत्र १२५- अभिजित घोरपडे - पावसाळ्याची तयारी : निसर्ग आणि माणूस

सत्र १२६- श्री. मुकुंद करकरे- शेरलॉक होम्स

सत्र १२७ - मंगला चौधरी - योग : जीवन जगण्याची कला

सत्र १२८ - शशांक कुंभारे - Renaissance State

सत्र १२९ - मंगेश देशपांडे - लव्हाळी

सत्र १३० - शौनक पिंपुटकर - हर्क्युल पायरो


सत्र १३१- रिद्धी करकरे- हसरे दुःख

सत्र १३२ - रेणू गांधी - योगी कथामृत

सत्र १३३- जाह्नवी विंझे - You can heal your life

सत्र १३४- केतन लोवलेकर - Tilak : The Economist

सत्र १३५ – मुद्रा दामले - Nationalism

सत्र १३६ - मनीष टिळक - मिरासदारी

सत्र १३७- रविप्रकाश कुलकर्णी - वसंत बापट जन्मशताब्दी

सत्र १३८ - संदीप गुप्ते - मी आणि माझ्या शायरीचा प्रवास

सत्र १३९- नेहा गावडे - ऐक टोले पडताहेत

सत्र १४०- डॉ.नरेंद्र जोशी - प्राचीन भारतीय आर्थिक विचार


सत्र १४१- आम्ही गिर्यारोहक - Beyond Comfort Zone

सत्र १४२- प्रा. नरेंद्र पाठक- दमांची मिरासदारी ( श्रद्धांजली सत्र )

सत्र १४३- तन्वी अमित - मराठी कवितांमधून येणारी स्त्री

सत्र १४४ - विनोद देशपांडे - आकलन - नरहर कुरुंदकर

सत्र १४५- मोरया प्रकाशन : पानांमागची कहाणी

सत्र १४६- बालदिन विशेष सत्र

सत्र १४७- डॉ. सागर देशपांडे - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे श्रद्धांजली

सत्र १४८ - विवेकानंद केंद्र प्रकाशन विभाग- साठ वर्षांची वाटचाल- सुधीर जोगळेकर

सत्र १४९ - रेणू गांधी - मराठी साहित्याला नवीन वळण देणारी बंडखोर लेखिका - गौरी देशपांडे

सत्र १५० - शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सत्र - चौकटीबाहेरचा प्रवास : समीक्षण ते दिग्दर्शन - गणेश मतकरी यांची प्रकट मुलाखत


सत्र १५१ - डॉ. वैशाली दाबके : कहाणी कथांमागची (बृहत्कथेपासून पंचतंत्र-वेताळ पंचविशी पर्यंतच्या कथा वाङ्मयाचा मागोवा)

सत्र १५२ - झेलम वैशंपायन - Who Moved My Cheese?- Spencer Johnson

सत्र १५३ - मुकुल आव्हाड - सुखाचा शोध

सत्र १५४- तन्वी अमित - अपरिचित इंदिरा संत

सत्र १५५- केदार मराठे - Life 3.0 - Max Tegmark

सत्र १५६ - विद्याधर नीलकंठ भिसे - Holler for Haller - The Unlikely Underdog

सत्र १५७ - शशांक कुंभारे- India that is Bharat - J Sai Deepak

सत्र १५८ - केदार पटवर्धन - कल पक्का - Procrastination : A Delaying Tactics

सत्र १५९ - अभय परांजपे - अनिल अवचट श्रद्धांजली सत्र

सत्र १६० - श्रीराम कुंटे - भारत-चीन संबंधांचे भवितव्य - भविष्याचा भू-राजकीय, सामरिक आणि आर्थिक आढावा


सत्र १६१ - प्रवीण करकरे - Journey with Hundred Strings - पं. शिवकुमार शर्मा

विशेष सत्र १६२ - शब्दांगण परिवार - मराठी राजभाषा दिन विशेष - काव्यांजली (कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे अभिवाचन)

सत्र १६३ - केतन लोवलेकर - The War that made R&AW - Sandeep Saket,Anusha Nandakumar

सत्र १६४ – अरुणा कुलकर्णी - कर्नाटक सीमेवरील मराठी शाळा (सीमावर्ती ग्रामीण भागातील मराठी शाळा आणि त्यांच्या समोरील आव्हाने)

सत्र १६५ - डॉ. प्रल्हाद देशपांडे - The Godfather - Mario Puzo

सत्र १६६ - श्रीराम कुंटे - समाजमाध्यमांमुळे मानवी अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतोय का?

सत्र १६७ - विनोद देशपांडे - धागे - गुलजार (शब्दांकन - अनंत दीक्षित)

सत्र १६८ - डॉ. मेधा किरीट - ताई (पद्मभूषण सुमित्रा महाजन यांच्या लोकसभा अध्यक्षीय कारकिर्दीचा आढावा)

सत्र १६९ - आकाश गुप्ते - नर्मदा परिक्रमा

सत्र १७० - माधव जोशी (मुलाखतकार- श्रीराम शिधये) - माझी कॉर्पोरेट दिंडी


सत्र १७१- डॉ. नम्रता जगताप - मुद्राराक्षस

सत्र १७२- तन्वी मेस्त्री - झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेन्टेनन्स

सत्र १७३- पालवी मोघे - मुक्काम - गौरी देशपांडे

सत्र १७४- साधना जोशी - माई सावरकर एक समिधा

सत्र १७५- कौस्तुभ कस्तुरे - मराठेशाहीतील असामान्य पर्व : नानासाहेब पेशवे

सत्र १७६- शौनक पिंपुटकर - मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास - पु.ल.देशपांडे

सत्र १७७- रिद्धी करकरे - सृजनाच्या नव्या वाटा - रेणू दांडेकर

सत्र १७८- डॉ. नितीन पाटणकर - योग एक वेगळा दृष्टिकोन 

सत्र १७९- डॉ. प्राची दामले - आज्ञापत्रांचे अंतरंग

सत्र १८०- तक्षिल खानविलकर, सुमेध समर्थ, मल्हार शितोळे ( टीम प्रयोगशाळा ) - पुरुषोत्तम


सत्र १८१- तुम्ही,आम्ही, आपण सर्व (शब्दांगण परिवार) - पावसावरच्या कविता

सत्र १८२- प्रज्ञा गोखले - एक पूर्ण नीला

सत्र १८३- वृंदा कुलकर्णी - हटके भटके - निरंजन घाटे (पूर्वार्ध सत्र)

सत्र १८४- वृंदा कुलकर्णी - हटके भटके - निरंजन घाटे (उत्तरार्ध सत्र)

सत्र १८५- मुकुल आव्हाड- Savarkar : A Contested Legacy - विक्रम संपथ

सत्र १८६- विशाल कवीश्वर - आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके

सत्र १८७ - हेरंब ओक - अरुण शौरी यांची चार पुस्तके

सत्र १८८ - प्रा. प्रदिप जानकर - जागतिक दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार

सत्र १८९ - विनोद देशपांडे - आजच्या विश्वाचे आर्त - दीपक करंजीकर

सत्र १९० - दिलीप महाजन - समर्थव्रती सुनील चिंचोलकर ( प्रकट मुलाखत)


सत्र १९१ - राधिका विंझे - मूलकणांचे अंतरंग (पदार्थविज्ञानाच्या विश्वाची सफर )

सत्र १९२ - वासुदेव कोल्हटकर - महाभारत कालनिर्णय (पूर्वार्ध )

सत्र १९३ - वासुदेव कोल्हटकर - महाभारत कालनिर्णय (उत्तरार्ध )

सत्र १९४ - गणेश मनोहर कुलकर्णी - अपरिचित साहिर

सत्र १९५ - अरविंद विंझे - संवादविश्व

सत्र १९६ - शौनक पिंपुटकर - एक शून्य मी - पु.ल.देशपांडे

सत्र १९७ - चैतन्य जोशी - १८५७चा उठाव - स्वातंत्र्यसमर,जिहाद की सत्तासंघर्ष ? (पूर्वार्ध)

सत्र १९८ - चैतन्य जोशी - १८५७चा उठाव - स्वातंत्र्यसमर, जिहाद की सत्तासंघर्ष ? (उत्तरार्ध)

सत्र १९९ - प्रकाश चांदे - चंदेरी सृष्टी सोनेरी गोष्टी (प्रकट मुलाखत)

सत्र २०० - चन्द्रशेखर टिळक - बदलता भारत (द्विशतकमहोत्सवी सत्र )


सत्र २०१ - प्रसाद वडके - ...आणि श्रीकृष्ण

सत्र २०२ - गिरीश टिळक - करिअर की कॅरिअर

सत्र २०३ - प्रा. अविनाश कोल्हे - माझे वाचन : माझे लेखन- कला,समाज आणि राजकारण यातील मुक्त भ्रमंती

सत्र २०४ - सौ. वृंदा कुलकर्णी - कारुण्यसिंधू (ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ प्रथम स्मृतिदिन विशेष सत्र)

सत्र २०५ - ॲड. क्रांती पाटणकर - घटना : खटला : नाट्य - एक शोधयात्रा (प्रकट मुलाखत)

सत्र २०६ - अर्चित गोखले - भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका आणि खगोलीय गमतीजमती

सत्र २०७ - प्रा. नरेंद्र जोशी - राष्ट्रनिर्माते विवेकानंद

सत्र २०८ - श्रीराम कुंटे - भारतीय अर्थव्यवस्था : डिमॉनिटायझेशन, जीएसटी आणि भविष्यकाळ

सत्र २०९ - महेश वझे - जगन्नाथ शंकरशेठ : आधुनिक मुंबईचे शिल्पकार

सत्र २१० - दिलीप महाजन - विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस (प्रकट मुलाखत - माधव जोशी)


सत्र २११ - संजीवनी खापरे, आदिती पारेकर - छत्रपतींचे आरमार आणि आधुनिक भारतीय नौसेना

सत्र २१२ - आपण सर्व - काव्यमैफिल

सत्र २१३ - प्राजक्ता देवधर - आत्मभान

सत्र २१४ - पूनम छत्रे - अनुवाद करताना येणारी भाषिक आव्हाने

सत्र २१५ - हेरंब ओक - ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास : अमंग द मॉस्क्स - एड हुसेन

सत्र २१६ - जयंत पित्रे - बॉर्डरयात्रा : एक अनोखी सफर

सत्र २१७ - निलेश पावसकर - भारताच्या आर्थिक विकासासाठी सक्षम पेटंट प्रणालीची उभारणी

सत्र २१८ - जयंत करकरे - कर्मचारी - व.पु. काळे

सत्र २१९ - केदार मराठे - ChatGPT

सत्र २२० - ओंकार दाभाडकर - डिजिटल मीडिया : करिअर घडवणारं टूल


सत्र २२१ - शशांक लखोटे - छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य - नरहर कुरुंदकर

सत्र २२२ - सौ. नंदिनी पित्रे - जम्मू-काश्मीर मधील स्त्री-जीवन

सत्र २२३ - आशुतोष टिळक - तेलाचे आंतरराष्ट्रीय राजकारण

सत्र २२४ - निनाद भागवत - भूशास्त्रातील गमतीजमती

सत्र २२५ - जतिन जोशी - अरण्यवाचन

सत्र २२६ - चंद्रशेखर टिळक - ललित गजानन

सत्र २२७ - प्रशांत रावदेव - शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचे औचित्य

सत्र २२८ - सृष्टी गायकवाड, संजीवनी खापरे - Climate Change

सत्र २२९ - शौनक पिंपुटकर - कथा साहसवीराची : फास्टर फेणे

सत्र २३० - नीरज दांडेकर - आषाढस्य प्रथम दिवसे


सत्र २३१ - मुकुंद करकरे - मर्मभेद - शशी भागवत

सत्र २३२ - रिद्धी करकरे - छंद कवितेचा : मराठी आणि इंग्रजी काव्यातील छंद-वृत्तांची ओळख

सत्र २३३ - रेणू गांधी - जेन ऑस्टिन : स्थानिक तरी वैश्विक लेखिका

सत्र २३४ - निनाद जोशी - इन द नेम ऑफ ऑनर - मुख्तार माई (अनुवाद- उल्का राऊत )

सत्र २३५ - मुकुल आव्हाड - विजय तेंडुलकर : नाटक आणि माणूस

सत्र २३६ - तेजस्विनी गांधी - कवितेतून जाणवलेल्या अरुणाताई

सत्र २३७ - शशांक कुंभारे - India, Bharat and Pakistan - जे साई दीपक

सत्र २३८ - मकरंद सावंत - गालिबला जाणून घेताना...

सत्र २३९ - साहित्ययात्री स्पर्धक व आयोजक - साहित्ययात्री अनुभव कथन

सत्र २४० - हेरंब ओक - सनातन संस्कृतीच्या प्रदक्षिणेचा वारसा : तत्त्वमसि - ध्रुव भट्ट


सत्र २४१ - मनीष टिळक - जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली

सत्र २४२ - क्षितिज देसाई - सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस आणि इतर विज्ञानकथा

सत्र २४३ - मंगेश देशपांडे - टाटा स्टोरीज् - हरीश भट

सत्र २४४ - मुकुल आव्हाड - विचारकलह (शेषराव मोरे यांचे वैचारिक लेख)

सत्र २४५ - सायली टिळक - बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास (संपा. अंबरीष मिश्र)

सत्र २४६ - चैतन्य जोशी - शीख इतिहास

सत्र २४७ - गणेश मनोहर कुलकर्णी - रुळानुबंध (मुलाखतकार - माधव जोशी)

सत्र २४८ - शौनक पिंपुटकर - महाभारताचे स्थूल दर्शन

सत्र २४९ - विनोद देशपांडे - मनुस्मृति

सत्र २५० - सुरेश देशपांडे - साहित्य, शब्दांगण आणि आपण (सांगता सत्र)

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...