Monday, February 28, 2022

सत्र १५९ : अनिल अवचट श्रद्धांजली सत्र : अभय परांजपे

१०।०२।२०२२

सत्र १५९वे:

विषय: अनिल अवचट श्रद्धांजली सत्र

सादरकर्ते : अभय परांजपे


मंडळी, मागच्या काही दिवसात दोन महनीय व्यक्तींचे निधन झाले. अनिल अवचट आणि लता मंगेशकर. आश्चर्य असे की, त्यांच्या ideologies कधी लपून राहिल्या नाहीत आणि तरी अगदी सध्याच्या ध्रुवीकरणाच्या काळात सुद्धा त्यांच्यावरच्या महाराष्ट्राच्या प्रेमात तसूभरही फरक पडला नाही. त्यांच्या वैचारिक भूमिका कोणत्याही असल्या तरी त्यांचे योगदान समाजाच्या जडणघडणीत निःसंशय वादातीत होते. अर्थात त्यांचे नाणे अस्सल खणखणीत होते. शब्दांगणचे उद्याचे सत्र अनिल अवचटांच्या स्मृती जागवणारे, श्रद्धांजली पर सत्र असेल. अभय सदावर्ते , ज्यांना त्यांच्याबरोबर काम करण्याचे सौभाग्य लाभले आणि काही काळ सहवास लाभला, मैत्र लाभले, उद्याचे सत्र घेतांयत. पुस्तकांच्या, कार्याच्या माध्यमातून अनेकांना कार्यरत करणाऱ्या, आपल्यापैकी अनेकांच्या जीवनावर ठसा उमटवणाऱ्या अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहणारे हे सत्र जरुर ऐका.


हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...