Wednesday, December 8, 2021

सत्र १४४ - विनोद देशपांडे - आकलन - नरहर कुरुंदकर

 २१/१०/२०२१ 

सत्र १४४- विनोद देशपांडे 

पुस्तक - आकलन 

लेखक - नरहर कुरुंदकर 

भारताला अनेक थोर नेत्यांचा इतिहास लाभलेला आहे. परंतु दुर्दैवाने या नेत्यांच्या कार्याकडे समग्र दृष्टीने न बघता या व्यक्तिमत्त्वांची विभागणी ठराविक समाज घटकांमध्ये होताना दिसते. अशा वेळी तटस्थपणे आणि अभ्यासकाच्या दृष्टीकोनातून महात्मा गांधी, विनोबा भावे, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू अशा नेत्यांच्या चरित्राचा आणि कार्याचा घेतलेला आढावा म्हणजे आकलन हे पुस्तक ! श्री. विनोद देशपांडे यांनी हे पुस्तक या सत्रात मांडले आहे. ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...