३१/१/२०१९
सत्र ९ - केदार सेलुडकर
पुस्तक - Shoot, Dive, Fly
लेखिका - रचना बिश्त रावत
युद्धस्य कथा रम्या! पण केदार फक्त कथा सांगणार नाहीये तर सैनिकांची मानसिकता उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वोच्च बलिदानासाठी माणूस तयार कधी आणि कसा होतो? आपण समाज म्हणून देश म्हणून त्या पात्रतेचे आहोत का? देशप्रेमी म्हणून प्रत्येकानेच सैन्यात सामील व्हावे अशी आपली अपेक्षा नसेल तर सर्वोच्च बलिदानाची माझी व्याख्या काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करणं आणि त्यांची उत्तरं शोधणं याची सुरुवात निदान या सत्राच्या निमित्ताने व्हावी.
No comments:
Post a Comment