Wednesday, December 8, 2021

सत्र १११ - advocate वृंदा कुलकर्णी - मनभावन - मन बावन

सत्र १११- वृंदा कुलकर्णी 

विषय - मनभावन- मन बावन 

ललिता छेडा यांच्या हृदयस्पर्शी कथा 

सोप्या, साध्या अनलंकृत भाषेमध्ये लिहिलेल्या, अगदी आपल्या आजूबाजूला घडत आहेत की काय अशा वाटणाऱ्या ललिता छेडा यांनी लिहिलेल्या काही कथांचं अभिवाचन आणि त्याबद्दलचं विवेचन म्हणजे हे सत्र ! मनाला स्पर्श करून जाणाऱ्या कथा, तितकंच शांत - संयत अभिवाचन आणि एका कथेतून दुसरी कथा लडीसारखी उलगडत जाईल अशी सत्राची केलेली मांडणी असा त्रिवेणी संगम म्हणजे हे सत्र ! 


या सत्राचा आस्वाद घेण्यासाठी या खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...