सत्र १०३ - विनोद देशपांडे
हरिवंशराय बच्चन यांच्या कविता
हिंदी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण कवी म्हणजे हरिवंशराय बच्चन !
मधुशाला, बुद्ध और नाचघर, खादी के फूल अशा काही प्रसिद्ध कविता आपल्याला माहिती असतात. अशाच काही कवितांचे रसग्रहण आणि त्यांच्या चरित्राचा थोडक्यात आढावा म्हणजे हे सत्र !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:
Post a Comment