सत्र १३० – शौनक पिंपुटकर 🎤
पुस्तक- हर्क्यूल पायरो
लेखक - अगाथा ख्रिस्ती
मंडळी आजचे शब्दांगण सुद्धा खास! रहस्य कथा आवडत नाही असा क्वचितच कोणी असेल. 19 - 20 वर्षाचा शौनक आज गेली 100 वर्ष वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अगाथा ख्रिस्तीच्या हर्क्युल पायरो च्या सिरीजवर बोलणार आहे. हे श्रेय कालातीत असणाऱ्या अगाथा ख्रिस्ती चं की चोखंदळ वाचक असणाऱ्या शौनक पिंपुटकरचं? निर्णय तुम्ही घ्या ... पण आजच्या सत्राला नक्की या!
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment