Wednesday, December 8, 2021

सत्र १६ - प्राची जोशी - Dr. Babasaheb Ambedkar - The Architect of water and river navigation policy and his contribution.

४/४/२०१९ 

सत्र १६- प्राची जोशी 

विषय -  Dr. Babasaheb Ambedkar - The Architect of water and river navigation policy and his contribution.

शब्दांगण मधील अनेक सत्रे ही एखाद्या प्रसिद्ध साहित्यिकाच्या, नेत्याच्या किंवा विचारवंताच्या समग्र कार्याचा आढावा घेतात. परंतु त्याच जोडीने काही सत्रांमध्ये एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या अप्रकाशित पैलूवर प्रकाश टाकला आहे. हे ही असेच एक अनोखे सत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळे ओळखत असतो ते भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून, अस्पृश्यतेला, जातीय विषमतेला कडाडून विरोध करणारे नेते म्हणून पण अत्यंत महत्त्वाच्या अशा पाणी प्रश्नावरचे बाबासाहेबांचे विचार सुद्धा तितकेच अभ्यासपूर्ण आहेत. याबद्दलच सत्र घेतले आहे प्राची जोशी यांनी ! त्या काळात आंबेडकरांनी मांडलेले विचार आजच्या काळातही लागू होतात का याबद्दलही उहापोह झाला आहे.


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...