सत्र ६७- श्री. हेरंब ओक
पुस्तक- द रॅकेटिअर
लेखक- जॉन ग्रिशम
जॉन ग्रिशम या लीगल थ्रिलर हा साहित्यप्रकार लीलया हाताळणाऱ्या अमेरिकन लेखकाचे एका वेगळ्या प्रकारचे वेगवान आणि थरारक पुस्तक म्हणजे द रॅकेटीअर. यात एक डिस्बार झालेला वकील स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध पेटून उठून यंत्रणा आणि सरकारविरुद्ध कसा शिताफीने लढा देतो आणि अंतिमतः विजयी होतो या विषयावरची ही एक औत्सुक्यपूर्ण कादंबरी आहे.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment