सत्र १०९ - अतुल कुलकर्णी
पुस्तक - असे होते गांधीजीलेखक - मंगेश पाडगावकर
महात्मा गांधी आणि मंगेश पाडगावकर ही दोन्ही व्यक्तिमत्त्व वेगवेगळ्या क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध अशी व्यक्तित्त्वे ! अशा वेळी मंगेश पाडगावकरांसारख्या कवीने गांधीजींबद्दल लिहिलेले हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण ठरते. श्री. अतुल कुलकर्णी यांनी हे पुस्तक मांडले आहे.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:
Post a Comment