Wednesday, December 8, 2021

सत्र १३२ - रेणू गांधी - योगी कथामृत

२२/७/२०२१ 

सत्र १३२ – रेणू गांधी 

पुस्तक- योगी कथामृत   


मंडळी, आजचं शब्दांगण वेगळ्या अर्थाने खास आहे. गुरु पौर्णिमा शनिवारी येतेय.  त्या शुभ तिथीचे औचित्य साधून आजचा विषय रेणू गांधी यांनी घेतलाय! योगी कथामृत! किती वेगवेगळ्या अंगाने भारतीय संस्कृतीचं वेगेळेपण उठून दिसतं! गुरुपौर्णिमेचा भाव टीचर डे मध्ये नाही हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव असेल. आदर सन्मान दोन्हीकडे आहे. परंतु शिक्षक आणि गुरु यामध्ये असलेला मूलभूत फरक यानिमित्ताने लक्षात यावा.  

जीवनाला दिशा देणाऱ्या या पुस्तका बद्दल नक्की ऐका या.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...