Wednesday, December 8, 2021

सत्र ९२- डॉ. विनय भोळे- पालकनीती

१५-१०-२०२०
सत्र ९२ - डॉ. विनय भोळे
पुस्तक - पालकनीती

आज भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती! कलाम म्हणाले होते भारताचं भविष्य ३ व्यक्ती बदलू शकतील, आई वडील आणि शिक्षक. अर्थातच समर्थ भारत घडवायचा असेल तर जागरुक पालक, आणि समर्थ शिक्षकांची आवश्यकता असते. शब्दांगणचं आजचं सत्र  म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण. डॉ. विनय भोळे यांचे पालकनीती हे पुस्तक या अर्थानं महत्वाचे. उत्तम आणि लोकप्रिय शिक्षक असलेले व्यासंगी डॉ विनय भोळे यांचे पालकनीतीवरील हे सत्र नक्की ऐकावे असेच. 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...