सत्र ९३ - मनिष टिळक
पुस्तक - शापित भूमी
लेखक - उमेश कदम
आफ्रिका खंडाला dark continent संबोधलं जातं! अर्थातच अनेक गूढ, साहसी कथा आफ्रिका खंडाबरोबर जोडल्या गेल्या आहेत! आजचं सत्र शापित भूमी या पुस्तकावर होणार आहे! आफ्रिका खंडातल्या अराजकतेवर आणि सामान्य माणसाच्या स्थितीवर हे पुस्तक भाष्य करतं. अर्थात सत्र सादरकर्ता मनीष टिळक हे त्यांच्या खास शैलीसाठी सुद्धा ओळखले जातात!
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment