Wednesday, December 8, 2021

सत्र १०५ - मनिष टिळक : ' बोर्डरूम', उद्योगांच्या जन्मकथा '

१४-०१-२०२१
सत्र १०५ - मनिष टिळक
पुस्तक - बोर्डरूम, उद्योगांच्या जन्मकथा
लेखक - अच्युत गोडबोले

आजचे शब्दांगण प्रसंगाला साजेसे. भौगोलिक दृष्ट्या आजचा संक्रांतीचा दिवस हा संक्रमणाचे महत्व जाणणारा. आजचे शब्दांगण सुद्धा ज्या उद्योजकांनी  संक्रमणासाठी लागणारे धारिष्ट्य दाखवले अशा उद्योजकांविषयी. बोर्डरुम या अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकातील उद्योजकांच्या कथा -    महानायकांचे असामान्यत्व आज दिलखुलास वक्ते - मनीषजी उलगडणार आहेत आजच्या शब्दांगण मध्ये.....

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...