Friday, March 11, 2022

सत्र १६४ : कर्नाटक सीमेवरील मराठी शाळा (सीमावर्ती ग्रामीण भागातील मराठी शाळा आणि त्यांच्या समोरील आव्हाने) : अरुणा कुलकर्णी

१०।०३।२०२२

सत्र १६४ वे

विषय: कर्नाटक सीमेवरील मराठी शाळा (सीमावर्ती ग्रामीण भागातील मराठी शाळा आणि त्यांच्या समोरील आव्हाने)

सादरकर्त्या  : अरुणा कुलकर्णी (संकेश्वर येथील विद्यानिकेतन मराठी शाळेच्या संचालिका)



मराठी माध्यमाची शाळा चालवणं आणि ती ही महाराष्ट्र -  कर्नाटकच्या सीमेवर - हा अनुभव निश्चितच अत्यंत आव्हानात्मक. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एका कर्तृत्ववान महिलेच्या स्वानुभव कथनाचा कार्यक्रम अतिशय रंगला. 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी द्या. 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...