सत्र १०७ - उदय तारदाळकर
विषय - अर्थसंकल्प २०२१
अर्थसंकल्प म्हटल्यावर अगम्य अशी आकडेमोड आणि समाजातील विविध घटकांवर या आकड्यांचे होणारे चांगले- वाईट परिणाम यावर माध्यमांवर विस्तृत चर्चा घडतात. पण या सगळ्या चर्चांमधून नेमकेपणाने काय घ्यायचं हे बऱ्याचदा सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. अशा वेळी ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी सोप्या भाषेत उलगडून सांगितलेला २०२१ चा अर्थसंकल्प म्हणजे हे सत्र !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:
Post a Comment