१६।०२।२०२३
सत्र २१०वे:
विषय : विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस
सादरकर्ते : दिलीप महाजन (प्रकट मुलाखत)
मुलाखतकार : माधव जोशी
मंडळी आजचं शब्दांगण सत्र हे समर्पितांचं.... बोरकरांनी म्हटलंय
*देखणी जी पाऊले जी ध्यासपंथे चालती*
*वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती* ...
वैचारिक साहित्य प्रकाशित करण्याचा वसा घेतलेले *मोरया प्रकाशनाचे दिलीप राव महाजन* ! विवेकानंद केंद्राचं पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सपत्नीक काम करतानाच्या मंतरलेल्या दिवसांवर, एकनाथजींच्या सहवासामुळे उजळून निघालेल्या त्यांच्या जीवनावर, कामाच्या निमित्ताने भेटलेल्या भेट घेतलेल्या विविध मान्यवरांच्या अनुभवाचं कथन आज शब्दांगण मध्ये मुलाखतीच्या निमित्ताने होतंय ...
मघाचच्या कवितेच्या ओळी वापरून सांगायचं झालं तर
*देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके*
*चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे* !
अशा समृद्ध तृप्त आयुष्याचे दृश्य स्वरूप ज्यांच्याकडे पाहून जाणवते ते *माधवराव जोशी* आज ही *मुलाखत* घेतायत!
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment