०४-०६-२०२०
सत्र ७४ - मनीष टिळक
विषय - असा मी कसा मी स्वभावशास्त्राचा मागोवा
चिनी स्वभावशास्त्राची ओळख थोडक्यात करून देणारे रंजक सत्र ! या स्वभावशास्त्र पद्धतीबद्दल माहिती मिळवण्यासाठी तसेच आपला स्वभाव, आपल्या मित्र- मैत्रिणींचा, नातेवाईकांचा स्वभाव खरोखर असा आहे का हे पडताळून पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment