२५।०८।२०२२
सत्र १८६ वे:
विषय : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
सादरकर्ते : विशाल कवीश्वर
अगदी ठरवून नसलं तरी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा माहोल अजून शब्दांगण मध्ये टिकून आहे. आजचं सत्र अतिशय खास... आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यावर होणार आहे. मुळात किर्तनकारांच्या घराण्यातून आले असल्याने विषय रंगवून सांगण्याची हातोटी असलेले, उभरते व्याख्याते, विशाल कवीश्वर आजचं सत्र घेणार आहेत. विषय, आपण सर्वांनीच ऐकावा असा आहे. थोडासा दुर्लक्षित असलेला हा विषय ऐकायला नक्की या...
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment