Wednesday, December 8, 2021

सत्र १३१- रिद्धी करकरे- हसरे दुःख

१५/७/२०२१ 

सत्र १३१ – रिद्धी करकरे 

पुस्तक- हसरे दु:ख   

लेखक - भा. द. खेर


उस आदमी के दर्द का आलम् ना पुछिये, 

हर वक्त जो आदमी हसता दिखायी दे !

असा (मला वाटते) हसरत मोहानी यांचा शेर आहे! कोणत्याही भाषेचा सहारा ना घेता संबंध जगातल्या आबालवृद्धांना सहज  हसवणारा चार्ली चॅप्लिन.... चार्ली चॅप्लिन यांच्या  भा. द. खेर यांनी लिहिलेल्या हसरे दुःख  चरित्राची मांडणी आजच्या शब्दांगण मध्ये रिद्धी करकरे करणार आहे. पुस्तक हृदयस्पर्शी आहेच शिवाय मांडणारी रिद्धी सुद्धा  आपल्या प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वशैली साठी ओळखली जाते... आजचं सत्र नक्की ऐका खालील लिंक वर.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...