०९-०७-२०२०
सत्र ७९- चिन्मय पुराणिक
पुस्तक - ग्रेटाची हाक
लेखक - अतुल देऊळगावकर
आनेवालों के लिये भी कोई दर्या छोडो
प्यास उनकी भी तो तकदीरोंमे लिखी होगी !
असं एक उर्दू शायर म्हणतो! अर्थातच शब्दांगणच्या आजच्या विषयावरून हा शेर आठवला. ग्रेटा थनबर्ग ही आमच्या भविष्यासाठी स्वीडन सरकार ने पर्यावरणावर काम करावे अशी मागणी करणारी मुलगी अल्पावधीत अत्यंत लोकप्रिय झाली आणि जगभरातून जवळ जवळ 80 लाख मुलं पर्यावरण रक्षणाच्या आंदोलनात सामील झाली. 'You are shitting on our future' असं सुद्धा ही मुलं म्हणायला लागली. अनेक जणांनी ग्रेटावर आणि या आंदोलनांवर - त्यात असलेल्या डाव्या विचारसरणीवर आणि त्यातील कारस्थानांवर शंका ही घेतल्या. पण या नव्या पिढीने मांडलेल्या प्रश्नांवर आपण विचार करणं आवश्यक आहे असाही विचार प्रवाह समोर आला. 'ग्रेटा ची हाक - तुम्हाला ऐकू येतेय ना?' यावर आजच्या शब्दांगण मध्ये बोलले आहेत चिन्मय पुराणिक.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment