Wednesday, December 8, 2021

सत्र ७५ - स्पृहा सातवळेकर - Turtles All The Way Down

११-०६-२०२०
सत्र ७५ - स्पृहा सातवळेकर
पुस्तक - Turtles All The Way Down
लेखक - जॉन ग्रीन 



जॉन ग्रीन या खासकरून युवा वाचकांसाठी लेखन करणाऱ्या अमेरिकन लेखकाची ही एक आगळी वेगळी आणि तितकीच लोकप्रिय कादंबरी. या कादंबरीवर त्याच नावाचा चित्रपटही प्रदर्शित झालेला आहे.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...