१४-०५-२०२०
सत्र ७१ - काव्य मैफिल
शब्दांगणची सत्रे ऑनलाईन माध्यमातून सुरु झाल्यानंतर प्रथमच काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले. खरे पाहता, आपण कविता वाचावी आणि प्रेक्षकांमधून उत्स्फूर्त दाद मिळावी म्हणजे मैफिल रंगत जाते. पण प्रत्यक्ष न भेटता सुद्धा मैफिलीतला हा अनौपचारिक उत्स्फूर्तपणा शब्दांगणमधील काव्यरसिकांनी हरवू दिला नाही. आणि काव्य मैफिल सुफळ संपूर्ण झाली.

No comments:
Post a Comment