Wednesday, December 8, 2021

सत्र ३६- काव्यमैफिल

१२/९/२०१९ 

सत्र ३६- काव्य मैफिल 


हे शब्दांगण म्हणजे काव्य मैफिल सत्र २ म्हटलं पाहिजे. मे महिन्यात याच धर्तीवर आपण काव्य मैफिल सजली होती... त्यादिवशी अनेकांनी उधार की जिंदगी  म्हणून का होईना पण इतर कवींच्या कविता ऐकवल्या. तर अनेकांनी स्वरचित कविता ऐकवून सगळ्यांचीच मनं जिंकली. या सत्रातही उपस्थित असणाऱ्या प्रत्येकानेच निदान एक कविता ऐकवली आहेच. आपली आवड इतरांशी जुळली तर आनंदच आहे नाही जुळली तर नवे काही ऐकण्याचा आनंद मिळेल. एका अर्थाने चीत भी मेरी पट भी मेरी असाच प्रकार आहे.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...