१९-११-२०२०
सत्र ९७- सुरेश देशपांडे
विषय- वाचन संस्कृती
असलेले आरती प्रकाशनाचे श्री. सुरेश देशपांडे यांनी या सत्रात वाचन संस्कृती बद्दलचे आपले विचार मांडले आहेत. प्रकाशन क्षेत्रातील अनुभव तर सांगितला आहेच पण जिज्ञासू श्रोत्यांच्या शंकांचे निरसन सुद्धा केले आहे.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment