Wednesday, December 8, 2021

सत्र ८५ - सौरभ वैशंपायन - भारताच्या जडणघडणीत मराठ्यांचे योगदान

२०-०८-२०२०
सत्र ८५ - सौरभ वैशंपायन
भारताच्या जडणघडणीत मराठ्यांचे योगदान



इतिहासावर निरतिशय प्रेम करणारा पण इतिहासाकडे निरपेक्षपणे पाहू न शकणारा असं आपल्या समाजाचं वर्णन करता येईल. आपल्या दृष्टीने महाराजांपासून महाराष्ट्राचा  इतिहास सुरू होतो आणि संभाजी पर्यंत - किंवा फार तर त्यानंतरची एखादी पिढी यातच आमचा इतिहास संपतो. पेशवाई आणि नंतरचा इतिहास दुर्दैवाने मस्तानी किंवा ब्राह्मणी कावा यात कुठेतरी हरवूनच जातो. शब्दांगणचं आजचं सत्र हे मराठ्यांच्या साम्राज्याचे भारताच्या जडण घडणीत योगदान यावर होणार आहे. ताजा दृष्टीकोन असलेले इतिहास अभ्यासक सौरभ वैशंपायन हे सत्र घेत आहेत. 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...