Wednesday, December 8, 2021

सत्र २५ - मुकुल आव्हाड - उज्ज्वल उद्यासाठी- बाबा आमटे

१३/६/२०१९ 

सत्र २५- मुकुल आव्हाड 

पुस्तक - उज्ज्वल उद्यासाठी 

लेखक - बाबा आमटे 

"श्रम ही हैं श्रीराम हमारा" म्हणत घामाचे सिंचन करणाऱ्या रुग्णाइतांना श्रमातून भांडवलाची निर्मिती कशी करता येते याचा एक पदार्थपाठ बाबा आमटे यांनी सिद्ध केला.प्रत्येक पराभूत परिस्थितीत विजयाचा गर्भ कुठेतरी असतोच. पराभव पटकन विसरणे हे युवाशक्तीचे लक्षण आहे.  समाजामध्ये परिवर्तनाचे बीज हे युवाशक्ती रोवू शकते असा आत्मविश्वास बाबांना होता. लोकांच्या उज्वल उद्यासाठी आज ची आहुती देण्याला सिद्ध असणारे तरुण पुढे सरसावले पाहिजेत त्यातून "एकात्म भारताची" संकल्पना साकार करण्यासाठी गरज आहे ती कार्यक्रमाने भरलेला पाणीदार आशावाद निर्माण करण्याची या विचारातून उमटलेलं पुस्तक " उज्वल उद्यासाठी " 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...