सत्र ११४ - मोहन गोखले
विषय - अनुवाद : किस्से, कहाण्या आणि कौशल्ये
अनुवाद करताना काय काय काळजी घ्यावी लागते याविषयी तेलसम्राट: या अनुवादित पुस्तकाचे अनुवादक मोहन गोखले यांचे सत्र ! आत्तापर्यंत शब्दांगण मध्ये वाचक बोलले, लेखक बोलले, प्रकाशक व्यक्त झाले पण एका अनुवादकाने आपले अनुभव मांडण्याचे हे पहिलेच सत्र आणि म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment