Wednesday, December 8, 2021

सत्र ६० - श्री. शैलेश निपुणगे - पसायदान

२७/२/२०२० 

जागतिक मराठी भाषा दिन विशेष 

सत्र ६०- श्री. शैलेश निपुणगे 

विषय - पसायदान 


माझ्या मराठीची बोलू कौतुके 

परी अमृतातेही पैजा जिंके 


संस्कृत भाषेच्या जोखडामध्ये, कर्मकांडामध्ये अडकलेलं गीतेचं तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपाने संत ज्ञानेश्वरांनी सर्व सामान्य माणसाला खुलं करून दिलं आणि खऱ्या अर्थाने माय मराठी वैभवशाली झाली. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने श्री. शैलेश निपुणगे यांनी याच ज्ञानेश्वरीचा, एवढंच नव्हे तर भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा समजले जाणारे पसायदान शब्दांगण मध्ये मांडले. शब्दाशब्दामध्ये दडलेला गर्भितार्थ उलगडून सांगितला आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिन साजरा झाला.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...