Wednesday, December 8, 2021

सत्र १० - वृषाली पटवर्धन - देशपांडे,विनोद देशपांडे - बोलगाणी

१४/२/२०२१ 

सत्र १० - वृषाली पटवर्धन- देशपांडे, विनोद देशपांडे 

पुस्तक - बोलगाणी 

कवी- मंगेश पाडगावकर 


बोलगाणी हा पाडगावकरांचा कविता संग्रह तरुणांना कवितांच्या जगात खेचून आणणारा... 

कविता म्हणजे नैसर्गिक भावनांचं उचंबळून येणं ... 

spontaneous overflow of emotions... 

बोलगाणी म्हणजे याचंच मूर्तिमंत स्वरूप...  

उपदेशाचे डोस ना पाजता जगायला शिकवणारं पुस्तक म्हणजे बोलगाणी 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता ना ऐकलेला रसिक विरळा  

आणि सांगा कसं जगायचं असा प्रश्न न पडलेला व्यक्तीही विरळा ... 

रसरसून आणि समरसून जगण्याची अनुभूती देणारं हे पुस्तक!

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...