सत्र ११८ - हेरंब ओक
पुस्तक - राजकीय हत्या
लेखक - पंकज कालुवाला
जेव्हा इप्सित हेतू विचारांच्या लढाईतून साध्य करता येत नाही तेव्हा व्यक्तीलाच मार्गातून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषतः जेव्हा ती व्यक्ती अत्यंत महत्वाच्या पदावर स्थापित असते. कधी बदला / सूड कधी रणनीती कधी अपरिहार्यता आणि कधी स्वार्थ अनेक कारणांनी ऐतिहासिक काळापासून ते अगदी आज पर्यंत राजकीय हत्या होत आलेल्या आहेत. आणि दुर्दैवाने यापुढेही होतील. राजकीय हत्या संबंध समाजाला नवीन वळण देत असते. अर्थात त्यामागचे हेतू खूप वेळा गुलदस्त्यात राहतात. पण म्हणूनच त्यांचे विश्लेषण महत्वाचे ठरते. आजचं शब्दांगण म्हणूनच खास. सादरकर्ता हेरंब ओक चोखंदळ वाचक म्हणून प्रसिद्ध!
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment