सत्र ११७ - मनीष टिळक
विषय - दुसऱ्या महायुद्धातील सुरस कथा
कुठलेही युद्ध हे अनेक अंगांनी आपला वारसा सोडून जाते. राजकीय, आर्थिक, प्रशासनिक सामाजिक.... दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव तर खूपच...पण प्रत्यक्ष युद्धाच्या प्रभावाप्रमाणेच या महायुद्धात घडलेल्या घटना सुद्धा स्वतंत्रपणे प्रत्ययकारी आहेत...
या घटना काही तर अगदी अतर्क्य वाटतील अशा.. सामर्थ्याच्या, धैर्याच्या तशाच द्वेषाच्या, त्वेषाच्या आणि आवेगाच्या,
उन्मादाच्या आणि त्यागाच्या.अशा अनेक उत्कट भावनांनी भरलेल्या कथा आपल्याला अजूनही आकर्षित करतात..या सुरस कथा आज आपल्या समोर मांडणार आहेत पट्टीचे संवादक प्रसाद टिळक ...
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment