Monday, March 13, 2023

सत्र २०९ : जगन्नाथ शंकरशेट - आधुनिक मुंबईचे शिल्पकार : महेश वझे

०९।०२।२०२३

सत्र २०९वे:

विषय : जगन्नाथ शंकरशेट - आधुनिक मुंबईचे शिल्पकार

सादरकर्ते : महेश वझे

आजचं शब्दांगण वेगळं. विषय जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट . *मुंबईचे शिल्पकार* म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. पुलंच्या भाषेत सामान्य मुंबईकर साहेबाच्या उल्लेखाने गहिवरतो. याचं मुख्य कारण म्हणजे *जगन्नाथ शंकरशेट* यांच्यासारखी माणसं. त्यांनी मुंबईला घडवण्यात महत्वाचा वाटा उचलला. इथल्या नागरीकरणाला दिशा दिली. त्यांनी मुंबईच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळींचा आणि लोककल्याणकारी सुधारणांचा पाया रचला. आज त्यांच्या चरित्रातून त्यांचे दर्शन तर घडेलंच पण तत्कालीन मुंबईचे दर्शन सुद्धा घडेल. आपल्या दिलखुलास अभिप्रायासाठी, संवेदनशील मृदू व्यक्तिमत्वासाठी ओळखले जाणारे *महेश वझे* आजचं सत्र घेतायंत. ऐकायला नक्की या.


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !




No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...