Wednesday, December 8, 2021

सत्र ६५ - निनाद जोशी - भगीरथाचे वारस - वीणा गवाणकर

०२-०४-२०२०

सत्र ६५- निनाद जोशी

पुस्तक- भगीरथाचे वारस

लेखिका - वीणा गवाणकर

सामान्य लोक जगरहाटीत स्वतः सामावून जातात. असामान्य लोक जगरहाटी बदलवून टाकतात.

केवळ आपलंच नव्हे तर आपल्या बांधवांचं जगणं अधिक सुसह्य करतात. पाणी पंचायतीचे प्रवर्तक, उद्योजक विलासराव

साळुंखे यांचं कर्तृत्व असंच जग बदलवून टाकणारं. भगीरथाचे वारस हे त्यांचं चरित्र लिहिलंय वीणा गवाणकर यांनी.

या पुस्तकाचा परिचय करून देत आहे  विवेकानंद सेवा मंडळाचा कार्यकर्ता निनाद जोशी. 


सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा.
भाग-१


भाग-२

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...