Wednesday, December 8, 2021

सत्र १०८ - महेश वझे -Kane and Abel

सत्र १०८ - महेश वझे 

पुस्तक - Kane and Abel 

लेखक - जेफ्री आर्चर 

जेफ्री आर्चर या प्रसिद्ध लेखकाची ही नामांकित कादंबरी ! केन आणि एबल, एकाच दिवशी जगातील वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आलेली दोन पात्रे कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा आहेत. या दोघांचा प्रवास दाखवणारी ही रोमहर्षक कादंबरी या सत्रात मांडली आहे महेश वझे यांनी ! 


हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...