सत्र १३५ – मुद्रा दामले
पुस्तक- Nationalism
लेखक - Rabindranath Tagore
एक तर ध्रुवची विद्यार्थिनी मुद्रा दामले घेतेय आजचं शब्दांगण. पण विषय सुद्धा जबरदस्त. रविंद्रनाथ टागोर यांचे 'Nationalism' हे पुस्तक. विद्यार्थिनी म्हणून तिच्या सुत्रसंचालनाकरता, बोलण्याकरता, तिच्या विचार करण्याच्या पद्धतीकरता मुद्रा प्रसिद्ध आहेच! आजचा विषय सुद्धा आजच्या काळाला सुसंगत असा. एका अर्थाने भारत स्वतःला reinvent करतोय. अशावेळेला सर्वच राष्ट्रीय नेत्यांचे विचार आणि कल्पना ज्यांनी भारताच्या जडणघडणीत योगदान दिले ते महत्वाचे ठरतात. मागच्या काही सत्रांमध्ये गांधी, सावरकर, टिळक अशा नेत्यांचे विचार मांडले गेलेत, आज टागोरांचे विचार ऐकायला मिळतील. १५ ऑगस्ट च्या निमित्ताने आपल्या मनात राष्ट्रवादाचे विचार उफाळून वर न आले तरच नवल, पण आज टागोरांचे विचार ऐकायला नक्की भेटूयात.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment