Wednesday, December 8, 2021

सत्र १४२- प्रा. नरेंद्र पाठक- दमांची मिरासदारी ( श्रद्धांजली सत्र )

७/१०/२०२१ 

सत्र १४२ – प्रा. द. मा. मिरासदार - श्रद्धांजली 

 वक्ते - प्रा. नरेंद्र पाठक 

काही साहित्यिक हे मनात सहजच घर करून बसतात.   साहित्याच्या माध्यमातून वाचकांबरोबरची त्यांची नाळ अगदी आतून

जुळलेली असते.पण असं असूनही त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण पूर्णतः जाणतोच असेही नाही.

द. मा. मिरासदारांचे नुकतेच 2 ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.आजच्या शब्दांगण च्या निमित्ताने  प्रो. नरेंद्र पाठक यांच्या सत्राच्या माध्यमातून आपण त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत.

'दमां'चे साहित्य आणि व्यक्तित्व याविषयीच्या त्यांच्या सहकाऱ्याने सांगितलेल्या आठवणी ऐकायला नक्की भेटुयात.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...