Wednesday, December 8, 2021

सत्र २३ - काव्यमैफिल

 ३०/५/२०१९ 

सत्र २३ - काव्यमैफिल 

शब्दांगणचा काही विशिष्ट format ठरलेला आहे का ? या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. कोणत्याही विशिष्ट साच्यामध्ये अडकून पडण्याची इच्छा नसल्यामुळे शब्दांगणचे हे सत्र एका अनोख्या पद्धतीने सादर झाले. उपस्थित प्रत्येकाने, कुणी स्वरचित तर कुणी एखाद्या ख्यातनाम कवीची कविता सादर केली, एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात त्याप्रमाणे एखाद्या कवितेशी जोडलेला आपला अनुभव सांगितला. इतरांच्या कवितांनाही दिलखुलास दाद दिली. त्यानिमित्ताने सर्वानीच आपल्याला आवडणाऱ्या कविता पुन्हा एकदा वाचल्या, ऐकल्या आणि उत्स्फुर्तपणे ही काव्यमैफिल रंगतच गेली. 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...