१३।०१।२०२२
सत्र १५५वे :
पुस्तक : Life 3.0
लेखक: Max Tegmark
सादरकर्ते: केदार मराठे
ए.आय. अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना एकविसाव्या शतकावर प्रचंड प्रभाव टाकणारी आहे. काही वर्षांपूर्वी स्वप्नवत वाटणार्या Driverless Cars सारख्या अनेक कल्पना ए.आय.ने प्रत्यक्षात आणल्या आणि त्याचबरोबर अनेक समीकरणंही बदलली. मग ए.आय. हे मानवापेक्षा बुद्धिमान झालं तर? पुढच्या १००/१००००/१० अब्ज वर्षांत काय घडू शकतं? ए.आय. हे मानव नियंत्रित असेल की मानवी जीवन हेच ए.आय. नियंत्रित असेल? Science Fictionची एक अद्भुत रोलर कोस्टर राईड अनुभवण्याकरिता आणि ए.आय.च्या भविष्यात डोकावून बघण्याकरिता नक्की ऐका आजचं सत्र !
पदार्थविज्ञानाच्या चष्म्यातून ए.आय. ची ओळख !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !
No comments:
Post a Comment