Monday, February 28, 2022

सत्र १६१ : Journey with Hundred Strings - पं. शिवकुमार शर्मा : प्रवीण करकरे

२४।०२।२०२२

सत्र १६१ वे:

पुस्तक: Journey with Hundred Strings

लेखक: पं.शिवकुमार शर्मा

सादरकर्ते : प्रवीण करकरे


शब्दांगण च्या मैफिल आज शब्द सुरांनी सजणार! शब्दांगण चं आजचं सत्र प्रवीण करकरे घेतायंत आणि ते ही पंडित शिवकुमार शर्मा यांच्या आत्मचरित्रावर. संतूर या वाद्यातली निखालस मृदुता, संवेदनशील हळुवारपणा तसेच व्यक्तिमत्व असलेल्या करकरे सरांनी मांडावे हा दुग्धशर्करा योगच. सरांकडे  तबला शिकणे हे केवळ कौशल्य शिकणे नव्हे तर त्यांच्या कडे शिकलेल्यांची  संगीत दृष्टी विकसित झाली. आजच्या सत्राच्या निमित्ताने याचा अनुभव प्रत्यक्ष घेऊयात. 



हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...