Wednesday, December 8, 2021

सत्र ४९- मुकुंद करकरे - अशी माणसं अशी साहसं

१२-१२-२०१९

सत्र ४९ - मुकुंद करकरे 

पुस्तक- अशी माणसं अशी साहसं 

लेखक- व्यंकटेश माडगुळकर 


खूप कमी लोक असे असतात ज्यांच्या वाचनाला विषयाचं वावडं नसतं ना एखाद्या विशिष्ट प्रकारचाच लेखक त्यांना भावतो. ते साहित्याच्या क्षेत्रात मुशाफिरी करणारे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याचं ते वाचन करतात. एखादया मधमाशी ने जसं फुलावर प्रेम न करता कुठल्याही फुलातील रसपान करावं तसा त्यांचा पिंड असतो.
आजचा पुस्तक परिचयकर्ता या पिंडाचा. चतुरस्त्र वाचन असलेला आणि योग्यवेळी ते आठवणारा सुद्धा... नक्की ऐका.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...