Wednesday, December 8, 2021

सत्र १२३- प्रसाद टिळक - टॅरट कार्ड्स च्या अद्भुत दुनियेत

२०/५/२०२१ 

सत्र १२३ - प्रसाद टिळक 

विषय- टॅरो कार्ड्स च्या अद्भुत दुनियेत 


Tarot cards च्या विषयाच्या निमित्ताने मला आमचा एक विद्यार्थी आठवला. त्यावर्षी UPSC मध्ये Interview ला सर्वाधिक मार्क त्याला मिळाले होते. त्याचा छंद होता पत्रिका वाचन. आणि त्याला प्रत्यक्ष Interview मध्ये पत्रिका वाचायला सांगितली होती.  आजचा Tarot card चा विषय आपल्या वैज्ञानिकतेशी तडजोड नव्हे एका नवीन विषयाची ओळख त्यातल्या तज्ज्ञ माणसाकडून करून घेणं आहे. प्रसाद टिळकांचं आजचं सत्र चुकवू नका! 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...