३०-०४-२०२०
सत्र ६९ - शौनक पिंपुटकर
पुस्तक- कागदी बाण
लेखक - दिलीप प्रभावळकर
दिलीप प्रभावळकर म्हणजे चिमणराव गुंड्याभाऊ पासून ते श्रीयुत गंगाधर टिपरे पर्यंत रसिकांच्या मनात घर करणारा अभिनेता ! पण त्याच जोडीला सिद्धहस्त लेखणीच्या जोरावर त्यांनी वाचकांच्या मनात सुद्धा स्थान मिळवलं. त्यांच्या विनोदी खुमासदार शैलीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे कागदी बाण हे पुस्तक ! शौनक पिंपुटकर यांनी ते मांडलं आहे.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:
Post a Comment