०९-०१-२०२०
सत्र ५३ - चैतन्य जोशी
पुस्तक- धुके
लेखक- वि. स. खांडेकर
वि. स. खांडेकर आपल्या लघु निबंधांकरता विशेष वाचनीय. कल्पना फुलवावी कशी, त्यात भाषा सौंदर्य. उदाहरणे आणि तत्त्वज्ञानाच्या आधाराने जीवनावर भाष्य कसं करावं अशा अनेक वैशिष्ठ्यांकरिता वि. स. खांडेकर वाचावे. आजचे पुस्तक हे अशाच लघु निबंधांचे संकलन. नर्म विनोदांची पखरण आणि जीवनाच्या तत्वज्ञानाची झालर ही वैशिष्ठ्ये असणारे धुके हे पुस्तक वाचणे ही पर्वणीच. हे पुस्तक ऐकणे हा म्हणूनच एक छान अनुभव असू शकतो.
No comments:
Post a Comment