Wednesday, December 8, 2021

सत्र ८४- पालवी मोघे - शोध

१३-०८-२०२०
सत्र ८४ - पालवी मोघे
पुस्तक - शोध
लेखक - मुरलीधर खैरनार 


महाराष्ट्राची मानसिकता इतिहासावर प्रेम करणारी... पुलंचे हरितात्या अर्थातच आपल्याला कुणी वेगळे वाटत नाहीत ते आपल्यातलेच वाटतात.  इतिहास आपल्यासाठी जिवंत आहेच आणि आपल्यालाही जिवंत करतो, ठेवतो. ऐतिहासिक घटनांना वर्तमानकालीन संदर्भ देत लिहील्या गेलेल्या कथा कादंबऱ्या म्हणूनच आपल्या हृदयाचा ठाव घेतात. आजचं शब्दांगण हे या अर्थाने विशेष. महाराष्ट्राचा डॅन  ब्राउन समजल्या जाणाऱ्या मुरलीधर खैरनार यांची 'शोध' ही कादंबरी आजच्या शब्दांगण मध्ये पालवी मोघे मांडते आहे. हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...