२७/१२/२०१८
सत्र ४ - विदिशा कुलकर्णीपुस्तक- पृथ्वीवर माणूस उपराच
लेखक - डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी
डार्विन चा उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्या सर्वांनाच परिचयाचा असतो. पण माणूस हा उत्क्रांतीतील परमोच्च बिंदू या कल्पनेला छेद देत परग्रहावरून आलेला एक उपरा पाहुणा आहे असं म्हटलं तर .. हाच निष्कर्ष विविध पुराव्यांची पडताळणी करून डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी आपल्या पृथ्वीवर माणूस उपराच या पुस्तकात मांडला आहे. प्रचलित मान्यतांना खोडून काढणारं हे पुस्तक वाचणं हा नक्कीच एक रंजक अनुभव आहे. हे पुस्तक मांडलं आहे विदिशा कुलकर्णी यांनी!

No comments:
Post a Comment