२९/८/२०१९
सत्र ३५- प्राची वझे
पुस्तक- इडली ऑर्किड आणि मी
लेखक- विठ्ठल कामत
पर्यावरणाचा तोल राखणारं सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणून ओळखले जाणाऱ्या ऑर्किड हॉटेलची यशोगाथा आणि सर्वसाधारण खानपानगृहवाला ते 'ऑर्किड' सारख्या पंचतारांकित हॉटेलचा मालक असा विठठल व्यंकटेश कामत यांचा प्रवास सांगणारे हे पुस्तक...या पुस्तकात लेखकांचे बालपण ,शिक्षण,त्यांना घरातून मिळालेले संस्कार , त्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि शेवटी स्वप्नपूर्ती याबद्दलच्या गंमतीजंमती आहेत. नक्की ऐका!
No comments:
Post a Comment