२८-०५-२०२०
सत्र ७३- मुकुल आव्हाड
पुस्तक - Savarkar Echos from a forgotten past 1983-1924
लेखक - विक्रम संपथ
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन कार्याचा वेध घेणारे विक्रम संपथ यांनी लिहिलेले चरित्र म्हणजे हे पुस्तक! सावरकरांचे विचार, त्यांची हिंदुत्त्वाबद्दलची मते यावर नेहमीच वादंग झडतात. पण अभ्यासाधारे इतिहासाच्या दृष्टीकोनातून त्यांच्या विचारांचा उहापोह सदर पुस्तकात केलेला आहे. मुकुल आव्हाड यांनी हे पुस्तक मांडले आहे.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment