२८-११-२०१९
सत्र ४७ - साहित्ययात्री अनुभव कथन
शब्दांगणची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी साहित्ययात्री या अनोख्या मराठी साहित्यावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला रसिक वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धा छान झाली या पेक्षाही तिने स्पर्धकांना आणि आयोजकांनाही वेगवेगळे अनुभव दिले. हे अनुभव शेअर करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी हे सत्र. हे शब्दांगण साहित्याचा रसरशीत अनुभव देणाऱ्या आणि घेणाऱ्या साहित्ययात्रींसाठी.

No comments:
Post a Comment