Wednesday, December 8, 2021

सत्र २९ - स्वप्नील कुलकर्णी - हिमालयाच्या कुशीत एक महिना : एकला चालो रे

११/७/२०१९ 

सत्र २९ - स्वप्नील कुलकर्णी 

विषय - हिमालयाच्या कुशीत एक महिना: एकला चालो रे (तीन पासेस ते एव्हरेस्ट बेस कॅम्प सोलो ट्रेकचे चित्तथरारक अनुभव)


स्वप्निल कुलकर्णी पक्षी तज्ज्ञ आहेच, बर्ड रेस चा विजेता ही आहे, उत्तम व्हायोलिन वाजवतो आणि भन्नाट - खरंतर एक प्रकारचं वेडंच असलेला - गिर्यारोहक सुद्धा  आहे. मागच्याच मे महिन्यात नेपाळमधील तीन पासेस ते  एवरेस्ट बेस कॅम्प  - संपूर्ण गिर्यारोहण ५००० मीटरपेक्षा उंच शिखर आणि खिंडींमधले - जवळपास १ महिना एकटा गिर्यारोहण (कोणत्याही साथीदार / गाईड शिवाय) करून आलाय... त्याचे चित्तथरारक अनुभव तो आपल्यासमोर सादर करेल फोटोसकट.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...